Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MOHIT DHOLE

Inspirational Children

4  

MOHIT DHOLE

Inspirational Children

आई -बाबा

आई -बाबा

1 min
428


अभ्यासात मन रमवायच आहे 

वाचन लेखन करायचं आहे 

गृहपाठ पूर्ण करायचा आहे ! 

आई - बाबा मला शिकायचं आहे !

बाबा मला तुम्ही मोठ करा 

मला खूप शिकवा  

मला स्वताच्या पायावर उभे व्हायचे आहे 

आई - बाबा मला शिकायचं आहे !

स्वप्न करील मी तुमचे पूर्ण 

तुम्हाला मला सुख पूर्ण द्यायचे आहे 

तुमच्या कष्टाचे चीज करायचे आहे 

आई - बाबा मला शिकायचं आहे !

माझी आई माझे सर्वस्व आहे 

ती माझी प्रेरणा आहे 

तिच्या मायेच्या पदराचे पांग फेडायचे आहे

आई - बाबा मला शिकायचं आहे ! 

आधार बनील मी तुमचा 

तो आदर मला तुम्हाला द्यायचा आहे 

मला खूप खूप मोठ व्ह्यायचं आहे 

आई - बाबा मला शिकायचं आहे !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational