STORYMIRROR

MOHIT DHOLE

Abstract

4  

MOHIT DHOLE

Abstract

सेल्फी

सेल्फी

1 min
7

पहिला पाऊस पहिली सेल्फी 

पहिल्या सेल्फीतील पहिली आठवण..

पहिला गारवा पहिला गोडवा 

पहिल्या गोडव्यातल पहिलं गायन..


पहिला पाऊस पहिली सेल्फी 

पहिल्या सेल्फीतील पहिली सर...

पहिल्या सरीतली पहिली भेट 

संवाद मनातील प्रेमळ सेट 


पहिला पाऊस पहिली सेल्फी

पहिल्या सेल्फीतील पहिली स्माईल 

पहिल्या स्माईल ची पहिली स्टाईल 

आपल्या तील प्रेमाची लव्ह ड्राईव्ह...!





साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract