Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

MOHIT DHOLE

Romance

3  

MOHIT DHOLE

Romance

अश्रू

अश्रू

1 min
12.2K


डोळे मिटून पाहताना

अश्रू अनावर झाला

सोहळा सजला होता नात्याचा

एकमेकाच्या आपुलकीचा !


जूळल्या होत्या रेशीम गाठी

शुभ योग आला होता दारी

सनई चा नाद गुंजला चारदोही

सजला साज मुख नयनी !


शुभ मंगल सावधान

अक्षता चा झाला वर्षाव

मनोमिलन हे प्रेम बंधनाचे

नाते जुळले जन्मोजन्मीचे !


लाभलेले आयुष्य करावे सुंदर

सुख पाहताना डोळेभरून

आनंद पण हरला होता

कारण अश्रू हसत हसत जिकला होता !


Rate this content
Log in