Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vaibhav Mahajan

Inspirational

3  

Vaibhav Mahajan

Inspirational

निर्णय शक्ति

निर्णय शक्ति

1 min
217


नाही बनू शकत तुम्ही सागर तर ,

सागराचा लहान थेंब बना.......

खलखळणारे धबधबे नाही तर ,

स्थित असलेले बेट बना........

प्रकाशातील सूर्य नाही तर ,

रात्री छा एक तारा बना....

लहान पासून मोठे होऊन ,

तरू होऊनी वाढत जा......

व्याप्ती पूर्ण जग इतके ,

मोठे आपले मन ठेवा.......

मनाची गोष्ट सांगू नका पण ,

कर्म करत पुढे जा..........

समस्या न वर मात करुनी .,

मार्ग आपला बनावत जा.........

विचारां च्या सहायाने निर्माण ,

स्वतः चे जग करा ......

चालत जा , भिवु नका 

लहान पासून मोठे व्ह्या....

आयुष्या च्या या खेळा मध्ये ,

हसत तुम्ही खेळात जा ......

न थांबता फक्त तुम्ही चालत जा हो चालत जा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational