STORYMIRROR

Vaibhav Mahajan

Children Stories Fantasy Inspirational

3  

Vaibhav Mahajan

Children Stories Fantasy Inspirational

अशक्य नसत काही

अशक्य नसत काही

1 min
164

जीवनात अशक्य नसत काही ,

फक्त वेळेशी लढायच असतं ,

सुख आल तर माजयाच नसत ,

सुख आल तर लडायच नसत ,

दुःखात रुसून बसायच नसत ,

सुख आल तरी कार्य करायचं असतं , 

जीवनात अशक्य काहीच नसत ..... 


स्वप्न फक्त बघायचं नसत ,

त्याला पूर्ण करायचं असत ,

ध्येय फक्त ठरवायचं नसत ,

तर तो पर्यंत चालत जायचं असत ,

जिवनात अशक्य काहीच नसत,

फक्त वेळेशी लढायाच असत...


जीवनाच्या मार्गावर थाबायाच नसत ,

फक्त चालत जायचं असत ..

ध्येय साध्य होईपर्यंत मागं फिरून बघायचं नसतं...

 फक्त चालत जायचं असत


Rate this content
Log in