Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

VINAYAK PATIL

Inspirational

3  

VINAYAK PATIL

Inspirational

परतीची वाट

परतीची वाट

1 min
190


परतीच्या मार्गावरी 

सूर्य नेहमी असतो

नवी पहाट घेऊनी 

मार्ग नवा दाखवतो ||१||  


शिकलो मी खूप काही 

येणाऱ्या वाटेवरून 

मावळतीच्या सूर्याने

साथ दिली आवर्जून ||२|| 


परतीची वाट म्हणे 

शेवट नसतो मुळी

कर प्रारंभ नव्याने 

लिहिले आपल्या भाळी ||३|| 


अनुभवांची शिदोरी

ठेव कायम सोबत 

वाट मिळेल नवीन 

विश्वास ठेव सोबत ||४|| 


परतीच्या वाटेवरी 

सारे एकत्र चालूया

आनंदी वाट करूनी

मार्ग आपला धरूया ||५|| 


सुरुवात करु नवी

नव्या गोष्टीचा आरंभ

पुन्हा मार्गस्थ होऊनी

करू नव्याने प्रारंभ ||६|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational