NIKHITA DAKHORE
Inspirational
शोभून दिसेल
दागिना कष्टाच्या घामाचा...
आयता मिळालेला हिरा
काय कामाचा...
तुझं माझं नात...
मैत्री असावी
रक्ताच्या पली...
नको लुबाडणारे...
तुझ्या माझ्या...
आनंदाच्या गाव...
शब्दांच्याच ब...
मैत्री तुझी म...
मैत्रीच्या गा...
कवच बसवू आपण
सामाजिक जाणीव प्रकट करणारी कविता. सामाजिक जाणीव प्रकट करणारी कविता.
क्रांतीज्योती ही क्रांतीसूर्याची त्रिवार तूला लेकींच वंदन शिक्षण देवून हक्काचे आम्हा तोडलीस लिंगभ... क्रांतीज्योती ही क्रांतीसूर्याची त्रिवार तूला लेकींच वंदन शिक्षण देवून हक्काचे...
मानवता न कळली धर्म सांगतो कशाला फुकाचेच किर्तन पोलके साधु दिसाला~ मानवता न कळली धर्म सांगतो कशाला फुकाचेच किर्तन पोलके साधु दिसाला~
वाटलेही नव्हते तिला की कोसळेल तो गरपीटीसह असा अवकाळी आणि लागतील अंकुरू वाटलेही नव्हते तिला की कोसळेल तो गरपीटीसह असा अवकाळी आणि लागतील अंकुरू
जयजयकार | सावित्रीचा करू | नेहमीच स्मरू | शिकवण ||.... जयजयकार | सावित्रीचा करू | नेहमीच स्मरू | शिकवण ||....
पत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ पत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ
मोहनदास 'महात्मा' होऊन या जगात झाले अमर देशाच्या अस्तित्वासाठी लढले स्वातंत्र्य समर. मोहनदास 'महात्मा' होऊन या जगात झाले अमर देशाच्या अस्तित्वासाठी लढले स्वातंत्र...
आयुष्यात आपलेपणा आणि त्याची आस मांडणारी कविता आयुष्यात आपलेपणा आणि त्याची आस मांडणारी कविता
आठवणींस त्यांच्या उजाळा देऊन बलीदानास त्यांच्या आदारांजली वाहूया...! आठवणींस त्यांच्या उजाळा देऊन बलीदानास त्यांच्या आदारांजली वाहूया...!
घ्या गरुड भरारी आसमंतात गर्व नको कुणा हरविण्याचा तुटलेली पतंग धरा येई आदर असो समानतेचा घ्या गरुड भरारी आसमंतात गर्व नको कुणा हरविण्याचा तुटलेली पतंग धरा येई आदर असो...
मानवी नाते आणि त्यातील अंतर स्पष्ट करणारी कविता. मानवी नाते आणि त्यातील अंतर स्पष्ट करणारी कविता.
उठा गं सयांनो , करा सडा रांगोळी ओवी गात सकाळी , गोविंद गोविंद ।। उठा गं सयांनो , करा सडा रांगोळी ओवी गात सकाळी , गोविंद गोविंद ।।
सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा एक समंजस विचार पसरवणारी कविता सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा एक समंजस विचार पसरवणारी कविता
शिवा तुम्हां नम्र सांगतो कानात घाला गुढे झुकू नका अंधश्रद्धेपुढे नका उडवू जुनेचं तुडतुडे. शिवा तुम्हां नम्र सांगतो कानात घाला गुढे झुकू नका अंधश्रद्धेपुढे नका उडवू जुन...
पुस्तकांची सोबत ही चांगल्या मित्रासारखी आहे पुस्तकांची सोबत ही चांगल्या मित्रासारखी आहे
फुले रंगी रे बेरंगी शेती मातीचे ते बांध शालू हिरवा नेसून देई मनाला आनंद फुले रंगी रे बेरंगी शेती मातीचे ते बांध शालू हिरवा नेसून देई मनाला आनंद
वास्तवाचे संयत चित्रण करणारी कविता. वास्तवाचे संयत चित्रण करणारी कविता.
ते शुभ्र चांदणे... ते शुभ्र चांदणे...
माय माझी भोळी जशी उन्हाची सावली पदरमोड करून गाडाभर संसार चालवी माझ्या मायेच्या नशिबीे खडतर प्रवास ... माय माझी भोळी जशी उन्हाची सावली पदरमोड करून गाडाभर संसार चालवी माझ्या मायेच्या...
मानवी अस्तित्वाचा शोध आणि स्त्री स्वाभिमान मानवी अस्तित्वाचा शोध आणि स्त्री स्वाभिमान