Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

चिमुकल्यांची सहल

चिमुकल्यांची सहल

1 min
229


अशी एकदा सहल 

आमची ही गेली होती, 

विज्ञानाची ती सहल 

फारच गमतीशीर होती.


मुलामुलींच्या रांगा तपासून

शिक्षकांची पंचायत होई .

मोजून संख्या मुलांची

शिक्षक येती डबघाई. 


बसचा प्रवास, मुलांचा त्रास 

मध्येच कोणी, रडे उगाच,

चिमुकल्यांची सहल येई नाकी नऊ 

गंमत सोडून , झाली शिक्षा मलाच.


नाचून, बागडून ,गाऊन झाले, 

तरी न समजले छोट्या मनाला .

काय आहे रहस्य विज्ञानात ,

माहिती ना कळाली कुणाला .


खाऊन ,पिऊन झोपी गेले,

पाहून त्यांचे सुंदर चेहरे ,

कशी ही असू दे माझी सहल

दिवस आठवणीत राहील सदा रे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational