Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

संत जनाबाई

संत जनाबाई

1 min
921


जनाबाईचा जन्म गंगाखेडमध्ये

'दमा' नावाच्या भक्ताच्या घरी झाला

लहानपणीच आई गेली देवा घरी

दामाशेट शिंपी यांनी सांभाळ केला||


महाराष्ट्रातील असे संत कवयित्री

अशी लोकप्रिय त्यांची ख्याती

खेड्यातील स्त्रिया दळण-कांडणात

जनाबाईच्या भक्तीने ओव्या गाती||


अभंग असे काळजाचा ठाव

अलौकिक अशी त्यांची शान

आयुष्यभर मोलकरणीचे काम

यशाची झेप घेऊन झाल्या महान||


बनल्या त्या नामयाची दासी

श्रेष्ठ गुरुभाव हीच शक्ती

नामदेवांच्या पाऊलखुणांनी

प्रवास करी जनाबाईंची भक्ती||


विठ्ठलाची भक्ती मनी असे

नामस्मरणातील ताकद वसे

गोवऱ्यातूनही विठूचा आवाज येई

कबीरही ऐकून चकित होई||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational