मोबाईल
मोबाईल
सर्वच बसतात मोबाईल घेऊन
कुणी कुणाशी बोलतनाही
मोबाईलच सर्वस्व आहे
माणसापासून माणूस तुटले
आजूबाजूशी काही घेणे नाही
रमतात मोबाईल विश्वात
यु ट्यूब, व्हाट्स अप ,इन्स्टाग्राम
यातच असतात सगळे मशगुल
फोटो,स्टेटस, गॅलरी फुल
चार्जिंग नाही तर उडतो होश
मोबाईल शिवाय जगणे अशक्य
दहा महिन्या पासून ते सत्तर वर्षा पर्यंत
सारे दंग
मोबाईल हाताळन्यात सारे व्यस्त
नेटवर्क नसल्यास सारे अस्वस्थ
मोबाईल जणू श्वास
माणूसच माणसाला ओळखत नाही
नाती तुटली,अवकाळी वार्धक्य आले
मैदानी खेळ संपले मोबाईल वर गेम खेळू लागले
आजाराने मानवी शरीर घर केले
वजनवाढ,न्यूनगंड, उदासीनताने ग्रासले
मोबाईल मानवी जीवन संपवले
