STORYMIRROR

Priti Dabade

Action Fantasy

3  

Priti Dabade

Action Fantasy

मोबाईल फोन

मोबाईल फोन

1 min
201

मोबाईल 

वस्तू खास

जीव जडी

हमखास


अजबच

आहे यंत्र

वेगळेच

त्याचे तंत्र


लागलाय

त्याचा लळा

विसरलो

आम्ही फळा


संदेश हा

पोहोचतो

जगभर

वावरतो


साठवितो

आठवणी

कधी लावी

छान गाणी


करमत

नाही तुम्हा

मजवीण

सांगे आम्हा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action