STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Action

3  

Meenakshi Kilawat

Action

संंशय भूत

संंशय भूत

1 min
222

संशयाचा भूत


कोणी पाहिला आहे भूत 

कुठे पाहिला आहे भूत 

हां सर्व मनाचा खेळ आहे 

खरा असतो तो संशयाचा भूत!!


असतात आपल्या मनात भूत

त्याला काढा आधी मनातून 

जीवनातच असतो तो जिवंत

चालता फिरता भूत!!


पाहिले आहे आपण जर भूत

तो मनाचा खेळ समझावा

नीडर होवूनी त्याचा सामना करने

मग पळतो तो भरधाव भूत!!


ना तो हवेत उड़त असतो

ना ढगात लहरतो 

ना पाण्यावर चालतो

ना तो आकाशात उडत असतो!!


जगात कधीही भूत नसतो

ना त्याचे लांब हात असतात

ना तो खूब उंच ना तो लहान

हां सर्व आपल्या मनाचा खेळ असतो!!


खरेच भूत असतात अपल्या जीवनात

ती दुसऱ्याचे जीवन उध्वस्त करतात

कुणाचे भविष्य बर्बाद करतात

तीच खरोखरची भूत असतात!!


आपल्याला जर जीवन जगायचे

जिवंत भूतांना ओळखा 

जिकडे तिकडे पसरलेले आहे

लुच्चे, लफंगे लपलेली भूत !!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action