प्रेम तिच
प्रेम तिच
प्रेम मी तुझ्यावर,,,
खूप करते,,,
तुझ्यासाठी,,, काहीही,,,
करेन,,,
बोलत नाही तर,,,
करून दाखवते,,,
तू आजमावून तर बघ,,,,
हार दुुःख,,,
सहन करेेेन,,,
हमेसा तुझ्या,,,
पावलावर पाऊल
ठेवून,,,,
तुझ्या सोबत
राहीन,,
अस
तिचं बोलण,,,

