STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

तुझं असणं...

तुझं असणं...

1 min
213

तुझं असणं अन् माझं फुलून हसणं.

तू नसल्याची जाणीव होणं,

मग माझ्या नयनांच पाझरणं.

आता ही रोजचीचं होऊनं बसलीतं           

माझ्या आयुष्याची समीकरणं.


तू सोबत असल्यानं 

जेवढा फरक पडतो ना,

तेवढाचं तुझ्या नसण्यानं ही...

म्हणून तू हवा आहेसं

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy