गद्दार आणि वफादार...
गद्दार आणि वफादार...
जीवन तर गद्दार असतं
अचानक अर्ध्या वाटेवर सोडून जात,
पण... मरण माणसाला कायमचं जवळ करत.
ते नेहमी माणसाशी वफादार राहतं.
आयुष्यात भेटतात ह्या जीवन-मरणासारखी माणसं गद्दार अन् वफादार.
