सवाल
सवाल
आजपासून खूप काम होतं,,,
घरी जायला झाला उशीर,,,
दारावर उभा सासू-सासरे,,,
इतका उशीर कसा झाला,,,
लवकर येता नाही कळत का,,,
मि स्त्री आहे,,,
म्हणून मलाा हजार सवाल,,,
पुरुष कधी येऊ शकतो,,,
कधीही जाऊ शकतो,,,
सवाल स्त्रीच्या वाटेला,,,,
स्वतःची काळजी करते,,,
सर्वांची,,,,
तिथेेेे तिचं प्रेम दिसतं ,,,
स्वतः यायला उशीर झाला तर,,
सवालांचा पाऊस पडतो,,,,
