जाऊबाई
जाऊबाई
जाऊबाई माझी,,,
आहे,,,
आहे सौंदर्याची खाण,,,
अन्नपूर्णा आहे ती,,
सासूू-सासऱ्याची गृहलक्ष्मी,,,
आहे ती,,,
प्रत्येक कामात,,,,
समोरचा जाऊन काम करते,,,
ती,,,,
नाही तिच्यात घमंड,,,
दोन लेकराची आई,,,
नवऱ्याची प्रेमिका,,,,
माझी जाऊबाई,,,
माझी चूक झाली असता,,,
माझ्यावर ओरडते,,,
लगेचंच प्रेमाने जवळ घेऊन,,,
बहिणीसारखं सजवते,,,
जाऊ माझी,,,
आहे माझी मैत्रीण,,,
