शिकवण
शिकवण
संस्कार दिले आई-बाबांनी
वसा दिला संसार
चालवायचा आईनी,,,
चेहऱ्यावर निर्मळ ,,,
हासी दिली बाबांनी,,
जिवापाड माया,,,
दिली बहिणीनी,,,
खूप काळजी घेतली भाऊनी,,,
स्वप्न दाखवलं दादानी,,,
मनात दुःख ,,,
असलं तरीही,,,
चेहऱ्यावर हसू ठेवून,,,
सर्वांसमोर आनंदित,,,
दाखवायचं,,,
शिकवलं आजीनी,,,
मुलगी असल्याचा अभिमान,,,
बाळगायचं शिकवण दिली,,,
जिजाऊ माँ साहेबानी,,,
प्रत्येकाला शिकवण दिली,,,
