STORYMIRROR

Snehlata Subhas Patil

Romance

3  

Snehlata Subhas Patil

Romance

मनमोहिनी

मनमोहिनी

1 min
289

मनास मोहवणारी

मनमोहिनी तू

अभिजात सौंदर्याची

स्वामिनी तू


विराजलीस तू

या हृदयमंदिरी

तूच सखी माझी

पटली खून अंतरी


मोहिनी तू अशी कशी

अर्थपूर्ण कविता जशी

बेरंग या जीवनाला

प्रेमरंगी रंगविशी

 

तूच शिकवलेस मला

दुखातही हसायला

उरी दुःख लपवून

दुसऱ्याचे अश्रू पुसायला


तूच माझी राधा

तूच माझी मीरा

तूच प्रकाशशी माझ्या

या जीवनातील तिमिरा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance