STORYMIRROR

Manisha Awekar

Romance

3  

Manisha Awekar

Romance

मन्मन घनविभोर

मन्मन घनविभोर

1 min
442

धन धन मालांचे गर्जन

तशात सौदामिनी तांडन

धन आकाशी आले दाटून

मन्मनी आठव येती भरुन


भेट तिची माझी अवचित

भावनांचा ओघ नकळत

मिठी पडता बाहू बाहूत

स्फुंल्लिंगचि पडले दोघात


आली प्रीत गळामिठीतूनी

वीज चमकली बाहूंतूनी

अद्वैताच्या या प्रचितीतूनी

प्रीतसुमन ये बहरुनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance