STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

मंगळवार सुप्रभात...!

मंगळवार सुप्रभात...!

1 min
356

मं गल सुरुवात तुला पाहून

ग जानना आज झाली

ल टकेच हट्ट केला मी

वा टलं हि घाई कशाला केली...


र स्त्याने जात जाता 

सुं दर छोटी मूर्ती वाटेत पडलेली

प्र भात समयी आज मी पहिली

भा ग्य माझे म्हणुनी मज ती दिसली...


त गमग जीवाची थोडी होत होती

थो डी तुला ती दिसली असावी

डी वचता सहजच तुला

हु लकावणी तगमगिस मिळाली...


र सरशीत यशाची खात्री झाली

हु सकावणी पण सफल झाली

र क्तातील चेतना लीलया जागली

   वाटले ही हूर हूरच कामी आली...


   पूर्वेस तो भास्कर वर आला

   आणि म्हणाला वेडाच आहेस

   अरे हा तर जीवनक्रम आहे

   हार जीत जीवनाचा भाग आहे....


   उद्या कोण जिंकेल कोण हारेल

   पण लोकशाही मात्र नक्की तरेल

   लोकशाहिस न्याय मिळेल

   चांगले जे तेच घडेल.....!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational