मंगळवार सांज...!
मंगळवार सांज...!
श्रद्धा अंधश्रद्धेच्या
दंद्वात असतानाच
मंगळावर यान थडकल्याची
बातमी कानी आली
कुंडलीतल्या मंगळाची
वाटले उचल बांगडी झाली
जाताना तो मात्र
मस्त मजेचे रंग दाखवून
तेवढेच शुभ सायंकाळ
म्हणून गेला....!
