मंद प्रकाश
मंद प्रकाश
समुद्राच्या पाण्यावर मंद प्रकाश
फुलतो मंद प्रकाश फुलतो.......
लकाकी त्या पाण्यावर
प्रकाशाची येते प्रकाशाची येते.....
काही काळ तर जणू बहरच
येते बहरच येते बहरच येते......
प्रकाशाची नवलाई पाण्याने न्हाऊन
निघते पाण्याने न्हाऊन निघते.......
निसर्गाची किमया दररोज
फुलते नित्य नेमाने फुलते......
समुद्राच्या काठावर रोषणाई
फुलते रोषणाई फुलते........
हिरवे हिरवे गालिचे हिरवे हिरवे गालिचे
ओलेचिंब होते ओलेचिंब होते......
मंद प्रकाशात फुलपाखरू
मनसोक्त फिरते मनसोक्त फिरते.....
मंद लाल लाल प्रकाश
पाण्यावर जणू सोन्यानी फुलते.......
अशीच रोज क्रिया नित्य
नेमाने चालते नित्य नेमाने चालते....