STORYMIRROR

Nagsen Bhosale

Romance

2  

Nagsen Bhosale

Romance

मनातली ओढ..

मनातली ओढ..

1 min
3.1K


तू हलकेच हळुवार

कधी बट मोड

केसांची वेणी

अलगद सोड...

काळ्याभोर केस संभारात

माळलेस गुलाब

की दिसशील अजून गोड...

तोडताना गुलाब बागेतील

तुलाही गवसतील माझ्या वेदना

अन मनातली ओढ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance