STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Romance

2  

Vasudeo Gumatkar

Romance

मनातले भाव

मनातले भाव

1 min
15.9K



मनीच्या भावना

मनात राहिल्या,

वेदना या माझ्या

कोणी ना पाहिल्या...


सांगायचे होते

खूप मनातले,

ओठात ते सारे

आजही गुंतले...


का कळेना तुला

भाव डोळ्यातला,

ऐक ना एकदा

आवाज आतला...


मनातले भाव

मनात दाटले,

विरहात तुझ्या

आसव आटले...


कोणास सांगू मी

मनाची वेदना,

हृदय थांबते

दूर तू जाताना...




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance