मनातील अंधार
मनातील अंधार
चेहऱ्यावर हसू आहे,,,
मनात अंधार आहे,,
अनेक नाती आहेत,,,
मला समजून घेेईल,,,
असं एकही नातं नाही,,,
दिसायला तर उजेड आहे,,,
डोळ्यात मात्र अंधार आहे,,,
दिसायला समाधान आहे,,,
मनात मात्र अशांती आहे,,,
कर्तव्य हजार आहेत,,,
बाई म्हणून,,,
तिच्याविषयी,,,
सर्वांच्या मनात अंधार आहे,,,
स्त्री ही,,,
सर्वांना प्रकाश देते,,,
स्वतःच्या आयुष्यात मात्र,,,
अंधारच,,, अंधार,,,
