STORYMIRROR

Deepak Ahire

Tragedy

3  

Deepak Ahire

Tragedy

किती उसन्या आणाव्या...

किती उसन्या आणाव्या...

1 min
311

किती उसन्या आणाव्या,छातीतील कळा, 

पिकेल कधी माझा,भावनांचा हा मळा... 

किती उसन्या आणाव्या,सहानुभूतीच्या लाटा, 

कधी दिसेल प्रकाश,अंधारल्या या वाटा... 

किती उसन्या आणाव्या,गळले हे अवसान, 

पैशांपुढे नाही चालत,वाजत नाही कुठलं गान... 

किती उसन्या आणाव्या,अख्खं आगलावे वाण, 

उभ्या पिकात चरतंय ढाेर,हाेतंय माझं नुकसान... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy