खंत एकली
खंत एकली
मन जरा वाचता आल असतं तर जखमा इतक्या वहवल्या नसत्या
क्षण जरा हातात असते तर इतका काळ श्वासात सल रूतली नसती
निबंधा त जगायचय बिनधास्त पण पावलं माग पडली नसती
भविष्यातील चिंतेला आज उदार ओंजळी कुठे सापडली असती
कदाचीत याचीच खंत मनात भान देत खोल सलत राहती
शब्दाचीच फुले शब्दाचीच आसवे मनाची खंत कुणा बोलायची नसते
