बेरोजगारी
बेरोजगारी
देशात वाढत
चालली बेरोजगारी ,
कुटुंबाची त्यांच्या
झाली उपासमारी .
कित्येक सुशिक्षित
तरुण बेरोजगार झाले ,
कित्येक लोक
रस्त्यावर आले .
बेरोजगारी समस्या
आहे खूपच भयंकर ,
सरकारने उपाय
शोधावा लवकर .
