मन माझे
मन माझे
आकाशा पेक्षा उंच हा मनाचा पारणा
हो उंच तसा मानवा,
का बसला पंख कापुन स्वताचे
घे भरारी जीवनाची,
जीवना आदि नको हरु
मनाला तुज्या नको थांबवू,
आहे बळ तुज्या स्वप्न्नना
तर आकाश छोट आहे,
नको थांबवू स्वतला
तुझ्यातला ' मी' कळे पर्यंत.......!
