STORYMIRROR

Sunita Lohar

Abstract

3  

Sunita Lohar

Abstract

लग्न!!!

लग्न!!!

1 min
28

लग्न म्हणजे सोनेरी स्वप्नांची वाट..

लग्न म्हणजे आयुष्यभर मिळणारी साथ...

दुःखाची अग्नित तपून सोन करुन तरी पकडायची संसाराची वाट....

तुझ माझ करता करता फिरवायची सुखाची पाट.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract