STORYMIRROR

Sunita Lohar

Inspirational Others

2  

Sunita Lohar

Inspirational Others

रंग

रंग

1 min
65

रंग तुझ्या भावनेचा


हा रंग माझा आवडीचा ...!


ओलावा तुझ्या अश्रुचा 


हा स्नेह माझा स्वप्नांनचा....! 


रंगले माझे जीवन


लावूनि रंग आवडी चा....! 


राहों सदा हा सुगंध


तुझी माझी मैत्री चा.....! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational