तू
तू
1 min
14
नाही तू जवळ तरी ,
जवळ असतो तू......!
मनात माझ्या हा द्वंद,
का माझा नसतो तू.....!
करावी किती काळजी तुझी,
पन मनातज असतो तू.....!
हे जिवन माझ असुन,
माझी जिवनधारा तू.....!
मी तृप्त नदी बनुनी तुझ्यात,
मिळाव असा महासागर तू.....!
काय लिहू तुझ्यासाठी,
माझा शब्द्कोश तू.....!
जिवन पूर्ण तुला अर्पुनी,
बनुनी देव बस्तो तू.....!
तुझा प्रत्येक शब्द असतो माझा,
जणू असतो माझा तू.....!
तुला पहाव माझा अधिकार नही,
पन तो अधिकार पन असतो तू.....!
चंदना सारख जीवन तुझ,
पन माझा श्वास असतो तू.....!
