Sunita Lohar
Abstract Inspirational
युग युग चा प्रवास थांबला
आणी नविन भेट मिळाली शब्दांची..!
माझे अवती भोवती शब्द असता
बनू नी मित्र बोले माझ्यासाठी.. !
कवितेच रुप घेऊनी येई मज भेटीला
झाल जगण माझ त्यात एकटी नाही मी.. !
मिळे नवनविन शब्द भेट ही
आता सफर शब्दांचा..!
kavita
रंग
झोप
तपस्या
साथ
शब्दभेट
मन माझे
देवी शक्ती
तू
लग्न!!!
ज्ञानकण गोळा करण्या उडायच असत कधी पुस्तकाच्या दुनीयेत ज्ञानकण गोळा करण्या उडायच असत कधी पुस्तकाच्या दुनीयेत
एक सुंदर गझल एक सुंदर गझल
प्रत्येकाच्या मनात असते एक भावना। भोग भोगले किती सोसल्या इथे यातना। व्यथा यातना, अनुभवांना, इथ... प्रत्येकाच्या मनात असते एक भावना। भोग भोगले किती सोसल्या इथे यातना। व्यथा ...
कवितेच्या असण्याबद्दल कवी कल्पना कवितेच्या असण्याबद्दल कवी कल्पना
पाऊस भिजतो, छत्री नाही, आधार नाही, शेवटी झाडाला बिलगतो पाऊस भिजतो, छत्री नाही, आधार नाही, शेवटी झाडाला बिलगतो
शब्दांची महती शब्दांची महती
मृत्यूचे चिंतन आणि अमरत्वाची कल्पना मृत्यूचे चिंतन आणि अमरत्वाची कल्पना
गुलमोहराला प्रतीक मानून केलेले चित्रण गुलमोहराला प्रतीक मानून केलेले चित्रण
कवी कट्टा २०१८ बडोदा मनातले खोल दडलेले विचार नवीन आशेचा किरण कवी कट्टा २०१८ बडोदा मनातले खोल दडलेले विचार नवीन आशेचा किरण
एका अनामिक नात्याचे वर्णन एका अनामिक नात्याचे वर्णन
एकांताचे चित्रण एकांताचे चित्रण
क्षितिजावर केलेली कल्पना क्षितिजावर केलेली कल्पना
चैतन्याची भेट कैवल्याशी होता असामान्य रूपा येई देवचाफा चैतन्याची भेट कैवल्याशी होता असामान्य रूपा येई देवचाफा
आयुष्यात सोपेपणासाठी केलेला एक अंदाज आणि भूतकाळाची आठवण आयुष्यात सोपेपणासाठी केलेला एक अंदाज आणि भूतकाळाची आठवण
शब्दांचे विविधांगी वर्णन शब्दांचे विविधांगी वर्णन
स्वतःचा शोध, वेळ, पैसे, चिन्तन मनन स्वतःचा शोध, वेळ, पैसे, चिन्तन मनन
मानवी संवेदना आणि त्याची होणारी घुसमट याची प्रतीमायुक्त मांडणी मानवी संवेदना आणि त्याची होणारी घुसमट याची प्रतीमायुक्त मांडणी
प्रेम आणि नात्याचा सुगंध प्रेम आणि नात्याचा सुगंध
समज, वयानुरूप समजूत, दूरचे दिवे, पाण्याची खोली, डोळ्यातले भाव समज, वयानुरूप समजूत, दूरचे दिवे, पाण्याची खोली, डोळ्यातले भाव
तिच्या मनातला पाऊस आणि त्याचे शब्दांकन तिच्या मनातला पाऊस आणि त्याचे शब्दांकन