पौर्णिमा
पौर्णिमा
शब्द तेज प्रीत नवी.....
तुझी माझी आठवण जुनी.....!
नवा नवा हा ऋतुस्पर्श.....
हवा हवा वाटतो मनातुनी.....!
त्यात आहे वेळच बंधन.....
अमाप प्रीत हृदयतुनी.....!
प्रीत म्हणजे असण तुझ.....
माझ बनुन आसज जन्मोजन्मी.....!
तोडले सारे स्वप्न माझे.....
आता तरी समज कहाणी.....!
घेतले किती श्राप मी.....
फक्त आणि फक्त तुझ्यासाठी.....!
संपेल कदी माझी प्रतिक्षा.....
साथ तुझा फक्त कर्तव्या साठी.....!
किती जन्म मागते मी ह्या पौर्णिमेस.....
फेर्या माझ्याच आहे तुझ्या अवती-भोवती.....!
जन्म तुझा पन असावा एक असा.....
जेव्हा तू पन करेल प्रतिक्षा माझ्यासाठी.....!

