वेडे हे प्रेम
वेडे हे प्रेम
प्रिये, तु बोलली होती मला
की विसरून जा मला
पण तुझ्या प्रेमात मी पुरता वेडा झालेला
मग सांग ना प्रिये, मी कस विसरू तुला.?
प्रिये, तु बोलली होती मला
की विसरून जा मला
पण तुझ्या प्रेमात मी पुरता वेडा झालेला
मग सांग ना प्रिये, मी कस विसरू तुला.?