STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

3  

Deepak Ahire

Inspirational

मला पतंग व्हायचंय....

मला पतंग व्हायचंय....

1 min
194

मला पतंग व्हायचंय,खूप उंच उडायचंय, 

दाेरीला ना खुडायचंय, फडकवतच ठेवायचंय... 

मला पतंग व्हायचंय, काटाकाटी ना करायचंय, 

मांजा साधा वापरचायंय, आनंदाने पतंग उडावाचंय... 

मला पतंग व्हायचंय, दाेरीचा इशारा मानयाचंय, 

आकाशात विहार करायचंय, सर्वांना धरून ठेवायचंय

साेबत अंतर काटायचंय, तीळगूळ देवघेव करायचंय


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational