Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Trupti Thorat- Kalse

Action Fantasy

3  

Trupti Thorat- Kalse

Action Fantasy

मला जर पंख असते तर...

मला जर पंख असते तर...

1 min
366


मला जर पंख असते तर

तर उंचच उंच उडाले असते

चंद्र ताऱ्यांसाठी त्यांच्याकडे(आमचे आहो)

ही पाहिले नसते,मीच

जाऊन घेऊन आले असते.🌙🌠😜

     उंच आकाशात म्हणे राहतो बाप्पा,

त्याच्याकडे ही मारून आले

    असते एखादा फेरफटका.😇

सांगितले ही असते

भूलोकाचे हालहवाल,

विनंती ही केली असती

बाप्पा तूच सारं आता सांभाळ.🙏

     धावपळीच्या या आयुष्यात

मिळतं नाही हो वेळ आप्तेष्टांना

     भेटायला👨‍👩‍👧‍👦👭👫🏃

मग काय......!!!ह्या

पंखांच्या जोरावर क्षणात

भेटून आले असते सर्वांना.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action