STORYMIRROR

KUSUMANAND ANAND RAUT

Abstract

3  

KUSUMANAND ANAND RAUT

Abstract

मी

मी

1 min
368

मी लाचार  नाही

ना ही  लाचारी  आहे

जीवनाचा  आधार  आहे

रीत जगण्याची आधारी  आहे


मी  व्याभिचार  नाही

ना ही व्याभीचारी  आहे

सहज  सदाचार  आहे

स्वभावाने सदाचारी  आहे


मी  व्यापार  नाही

ना  ही  व्यापारी आहे

अनंत अस साहित्य आहे

कसाबसा साहित्यकारी आहे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract