STORYMIRROR

KUSUMANAND ANAND RAUT

Romance

3  

KUSUMANAND ANAND RAUT

Romance

पहिली भेट

पहिली भेट

1 min
599

मला मुलगी पाहायला

जाण्याच बोलावण आल

आणि पहिल्या भेटीतच

मला तिच्याशी प्रेम झाल

अस प्रेम म्हणजे

काय असत ?

देवासमोर ठेवलेलं

फुल असत

मला मुलगी पाहायला

जाण्याच बोलावण आल

आणि पहिल्या भेटीतच

मला तिच्याशी प्रेम झाल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance