Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pooja Yadavrao Bhange

Inspirational Others

5.0  

Pooja Yadavrao Bhange

Inspirational Others

मी "पणती" होईन या घरची....!!!

मी "पणती" होईन या घरची....!!!

1 min
1.7K


मुलगी म्हणजे आनंदाचा महासागर ,

सुख - समृद्धीने भरलेले घागर !


मुलगी म्हणजे साक्षांत माता सरस्वती ,

ज्यांच्यामुळे होते विद्येची प्रगती !


मुलगी म्हणजे आकाशात उडणारी पाखरे ,

ज्यांना पाहताना दु : ख झाले दुबळे !


मुलगी म्हणजे अंधारात चमचमणारी चांदणी ,

ज्यांना पाहून आनंद झाले मनोमनी !


मुलगी म्हणजे फूलातला मोहक सुगंध ,

ज्यासुवासाने दूर झाले मनातील दुर्गंध !


मुलगी म्हणजे गाण्यातील सु - मधूर सूर ,

ते ऐकताच नष्ट झाले पृथ्वीवरील असुर !


मुलगी म्हणजे जगातील एकमेव शक्ती ,

अन् माझ्यामुळंच तर वाढते कुटुंबातची गती ‌!


मुलगी म्हणजे आई-वडिलांंनचा आधार ,

नेहमीच करेन‌ मी आपल्या गावाचा उद्धार !


मुलगी म्हणजे जगतजननी ,

तिच्यामुळेच तरी मिळाले भावांना - बहिणी !


मुलगी म्हणजेच वंशाचा दिवा ,

त्यामुळे मला आनंदात ठेवा !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational