STORYMIRROR

Pooja Yadavrao Bhange

Inspirational

5.0  

Pooja Yadavrao Bhange

Inspirational

प्रगती उद्याची

प्रगती उद्याची

1 min
1.2K


बदलतेय जग, सुधारले युग
पालटले रूप या श्रुष्टीचे
अन् चमकतोय तारा या प्रगतीचा....

अमावस्या झाली दूर
आला पौर्णिमेचा चाँद
उपकाराची वेळ आता, आलीय जवळ

दुःख सारे दूर फेकू
जाती - भेद विसरून टाकू, अनंत हर्षाने
बंधू - भगिनिंना भेटू

हळूहळू करूया क्रांती
भलतीच होईल प्रगती
मिळूनिया आपण सारे
उजळूया उज्ज्वल ज्योती !



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational