STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

कोरोना व्हायरस

कोरोना व्हायरस

1 min
401

कोरोना व्हायरसला

जनहो घाबरू नका

स्वच्छतेचे नियम

साऱ्यांनीच ऐका....!!


फळं आणि भाज्या

घ्या तुम्ही धुवून

डेटॉलनी हात

स्वच्छ घ्या धुवून....!!


उघड्यावरचे तर

मुळीच खाऊ नका

चिकन, मटण, अंडी

काही दिवस खाऊ नका....!!


नेहमी नेहमी हात

स्वच्छ धुवत रहा

आरोग्याला जपण्या तोंडाला

रूमाल बांधून पाहा....!!


नका लावू हात

नाक, तोंड, डोळ्याला

नोटा मोजताना

थुंका नका लावू हाताला...!!


चांगल्या भाज्या खाऊन

बाहेर जाणे टाळा

तरच बसेल अशा

कोरोनाला आळा.....!!


घरातच करा प्राणायाम

कुटूंबासाठी वेळ द्या

बाहेर जाऊ नका

लॉकडाऊनला साथ द्या...!!


संयम आणि धीर धरा

जाईल कोरोना जळून

आरोग्य महत्त्वाचे फार

मात करू सर्वांनी मिळून...!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational