Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pooja Yadavrao Bhange

Inspirational

4.5  

Pooja Yadavrao Bhange

Inspirational

हो ! मी शेतकरी बोलतोय......

हो ! मी शेतकरी बोलतोय......

1 min
2.3K


मी आहे गरिब कष्टकरी , सारे म्हणतात मला शेतकरी

रोज जायचं असतं रानांत , उन्हातान्हात-अन-घामात‌.

मी आहे गरिब कष्टकरी सारे म्हणतात मला शेतकरी


हाच आहे माझा नित्य नेम , राना - वनांत गाळवायचा घाम.

मी आहे गरिब कष्टकरी , सारे म्हणतात मला शेतकरी !


आला आला रे , आला पावसाळा , झालीया पेरणी रासणी

सारी पिके बहरली जनू शाल पांघरली ,

मी आहे गरिब कष्टकरी सारे म्हणतात मला शेतकरी !


चमकले ऊन डोक्यावर कांदा - न - भाकरी हातावर.

वेळ जातोय बेकार कष्ट करायचंय अजूूनतर ,

मी आहे गरिब कष्टकरी , सारे म्हणतात मला शेतकरी !


सूर्य जातोय ढगाआड जनू पसरवतोय अंधार ,

जावं लागेलं अनवाणी घेऊनी काठीचा आधार‌.

मी आहे गरिब कष्टकरी , सारे म्हणतात मला शेतकरी !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational