STORYMIRROR

ANIL SHINDE

Inspirational

3  

ANIL SHINDE

Inspirational

मी मराठी शाळा बोलते

मी मराठी शाळा बोलते

1 min
212

मीच ती शाळा जीने घडवले मोठे नेते राजे

आठवणीची कलकल मनात घंटा जेव्हा वाजे


 एके काळी स्वर्ण पाकळी शाळा माझी होती

 वाडवडील आमचे सर्व सांगत ती तिची महती


 विद्यार्थ्यांनी गजबजलेली सदैव शाळा होती

 फुलपाखरांस आवडणारी छानशी बाग होती


 किती घडवले तिने माणसे याची गणती नाही

 कृत्रिम असे इंग्रजी स्कूल नैसर्गिकता नाही


 भूतकाळात तिने भरारी उंच घेतली आहे

 वर्तमानात परिस्थिती तिची बिघडली जरा आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational