STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

मी कोण...!

मी कोण...!

1 min
470

मी कोण...?

मी कोण

हे कोणी

सांगण्याची गरज नाही....!


मी कोण

हे कोणी

ठरवण्याची गरज नाही...!


मी

मी च आहे

हेच सत्य आहे...!

बाकी

सर्व

झूट आहे.....!


मी कोण

जाणण्यासाठी....

सरळ

साधं सोपं

इतकंच करावं


आपलं

आत्म परीक्षण

आपणच करावं....!

एकदा तरी

आरशा समोर

उभे रहावं...!


आणि

एकदा तरी

आपण

आरशात पहावं....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational