STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

4  

Deepak Ahire

Inspirational Others

मी खंबीर आहे....

मी खंबीर आहे....

1 min
281

मी खंबीर आहे        

नाही कमजोर,        

म्हणून राहताे मी       

मस्त आणि बिनघाेर...

मी खंबीर आहे        

तुटलाे मी कित्येक वेळा,  

आता कुठे बसवला मी   

बिनधास्त क्षणांचा मेळा..  

मी खंबीर आहे 

म्हणून ना लाचार, 

करू कशाला मी आता

माझ्या क्षेत्री भ्रष्ट आचार...

मी खंबीर आहे

म्हणून नाही अवलंबून, 

पडलाे जरी प्रयत्न करता

पुन्हा उठून उभा राहीन... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational