STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

4  

Manisha Wandhare

Abstract

मी जे लिहीते ...

मी जे लिहीते ...

1 min
333

मी जे लिहीते ,

ते सर्वस्वी माझे आहे ,

माझे भाव माझे शब्द ,

अन् माझीच कविता आहे ...


मी जे वाहते ,

ते वारे माझे आहे,

माझे वादळ माझे शब्द,

अन् माझीच कविता आहे...


मी जे गाते ,

ते गित माझे आहे,

माझे संवाद माझे शब्द,

अन् माझीच कविता आहे...


मी जे पाहते,

ते डोळे माझे आहे,

माझे दृष्टिकोन माझे शब्द,

अन् माझीच कविता आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract