STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Abstract Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Abstract Inspirational

मी ही शिकलेय!

मी ही शिकलेय!

1 min
231

आता मी ही शिकलेय

खोट्या लोकांशी खोटं वागायला

मुखवट्याच्या या जगात

स्वतःही मुखवटा बनून वावरायला

आता मी शिकलेय

लबाडांना ओळखायला

समोर गोड मागे कडू

बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract