STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

मी असून कुठेच नाही?

मी असून कुठेच नाही?

1 min
202

मी असून कुठेच नाही,,,

कसं मानू

मी माझं ,,,

अस्तित्व आहे,,,

मी सर्वीकडे,,,

 असून कुठेच नाही,,,

उरात दुःख बांधुनी,,,

ओठी हासू,,,

गोदले,,,,

उदरात,,, माझ्या

बाळ जन्माला,,

आलं,,,,,

नाव माझं,,, 

गायब झालं,,, 

शृंगार माझा,,,

कुर्बानी,,,

गळ्याचा हार ,,,

झाला,,,,,

निस्वार्थी नाते जपणं,,,

हे माझा अलंकार,,,,

माहेर माझं,,,,

चेहऱ्यावरच हसू,,,,

सासर माझं,,,,

कर्तव्याची चादर,,,,

नदीप्रमाणे ,,,

वाहत राहते मी ,,,

कधी सीता बनून

अग्निपरिक्षा देते,,,,

तर कधी,,,,

आई होऊन,,,

कर्तव्याची बेडी,,,

उडते,,,

कधी द्रोपदी,,,,

होऊन,,,

माझ वस्त्र होते,,,,

कधी सुन,,,,होऊन

छळली,,, जातो,,,

कधी हुंड्यासाठी,,,,

जळून मरतो,,,

कधी रेप,,,होऊन

तिळ,,, तिळ ,,,

मरतो,,,

कधी ऍसिड,,,

चेहऱ्यावर पडून,,,, 

 बदसुरत केली जाते,,,

मी अजुन कुठेच नाही,,,????


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy